‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात ‘या’ अभिनेत्याने घेतली निलेश साबळेची जागा

Chala Hawa Yeu dya Anchor Nilesh Sable : चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात निलेश साबळेची जागा 'या' अभिनेत्याने घेतली. कोण आहे हा अभिनेता? निलेश साबळे याच्या जागी सूत्रसंचालन करणारा अभिनेता कोण? हा अभिनेता निलेश साबळे याचाही चांगला मित्र आहे. वाचा सविस्तर...

| Updated on: Mar 07, 2024 | 9:30 PM
मुंबई | 07 मार्च 2024 : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला लोकांचीही मनापासून दाद मिळते. हा कार्यक्रम प्रेक्षकांना भरभरून हसवतो. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम पाहिला जातो.

मुंबई | 07 मार्च 2024 : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला लोकांचीही मनापासून दाद मिळते. हा कार्यक्रम प्रेक्षकांना भरभरून हसवतो. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम पाहिला जातो.

1 / 5
या कार्यक्रमातील स्किट आणि सादरीकरणामुळे या कार्यक्रमाला वेगळा दर्जा आहे. कलाकारांच्या परफॉर्मन्ससोबतच निलेश साबळे याच्या अँकरिंगला चाहत्यांची पसंती होती. मात्र आता निलेश साबळे याने या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

2 / 5
निलेश साबळे याने कार्यक्रमातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निलेशच्या जागी कोण सुत्रसंचालन करणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर याचं उत्तर मिळालं आहे.  अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक करताना पाहायला मिळणार आहे.

3 / 5
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त विशेष भाग प्रसारित होणार आहे. या भागाचं संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करणार आहे. या विशेष भागात येणाऱ्या पाहुण्यांना संकर्षण बोलतं करणार आहे.

4 / 5
मात्र संकर्षणक केवळ याच भागाचं सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे या पुढे आता निलेश साबळेच्या जागी कोण सूत्रसंचालन करणार हे अजून अस्पष्ट आहे.

मात्र संकर्षणक केवळ याच भागाचं सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे या पुढे आता निलेश साबळेच्या जागी कोण सूत्रसंचालन करणार हे अजून अस्पष्ट आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.