बालकलाकार मायरा वायकुळ प्रचंड ट्रोल; नेटकरी म्हणाले, केवढा तो ॲटिट्यूड, ओव्हर ॲक्टिंग…

Mazi Tuzi Reshimgath Serial Fame Child Artist Myra Vaikul Troll : बालकलाकार मायरा वायकुळ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. आता मात्र नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. मायरामध्ये ॲटिट्यूड आलाय, असं नेटकरी म्हणत आहेत. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

| Updated on: Apr 09, 2024 | 3:58 PM
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील बालकलाकार मायरा वायकुळ हिची सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या रील्स आणि फोटोंना नेटकरी पसंती देतात. मात्र सध्या ती प्रचंड ट्रोल झाली आहे. 'नाच गं घुमा'हा मायराचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या सिनेमाच्या प्रमोशननिमित्त मायराने मुलाखती दिल्या. या मुलाखतीतील तिच्या उत्तरांवरून आणि बोलण्याच्या शैलीवरून मायरा प्रचंड ट्रोल झाली आहे.

1 / 5
ही खरंच लहानच आहे ना... शाळेतली आणि बालपणाची मज्जा लुटायच्या वयात हे काय करतेय ही... just see her accent and expressions.. कोण म्हणेल ही लहान आहे. पैसे आणि प्रसिद्धीच्या बदल्यात निरागसपणा हरवला.. हे बालपण पुन्हा मिळणं नाही.. , अशी कमेंट एकाने केली आहे.

2 / 5
मायरा तिच्या फ्युचर प्लॅन्सबद्दल एका मुलाखतीत सांगताना दिसते. तिच्या या उत्तरावरून मायराला अनेकांनी ट्रोल केलं आहे. आता ही आधीसारखी वाटत नाही. हिच्यात खूप अॅटिट्यूड आलाय. हिचं बालपण कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. तीच्या आई-बाबांना असं वाटतं नाही?, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

3 / 5
पैशासाठी आई वडील लेकराचा निरागसपणा विकतात. ती एखाद्या सोळा सतरा वर्षाच्या मुलीसारखी बोलायला लागली आहे.  काय ते वागणं, काय ते बोलणं.. थोडी प्रसिद्धी मिळाली आणि गर्व आला हिला.. गर्वच घर नेहमी खाली पडत हे शिकवलं नाही का हिच्या आई वडिलांनी? ही मला आधी छान वाटायची पण रील्सवर वयाला न शोभणारे हावभाव बघून नको वाटतं, अशी कमेंट दुसऱ्या नेटकऱ्याने केली आहे.

4 / 5
कोण म्हणेल ही लहान आहे? असं वाटतं एखादी मोठी हिरॉइन इंटरव्यू देतेय... लहान पण कसं निरागस असतं, खेळत वातावरण असतं. थोडं खट्याळ थोडं वेडं वाकडं बोलणं. थोडसंमध्ये काहीतरी असं बोलणं जेने सगळेजण हसून जातील. तसं काही हिच्या बोलण्यात नाहीये. खूपच लवकर ही मोठी झाली, असं आणखी एकाने म्हटलं आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.