तेरी मेरी यारी… ‘दुनियादारी’ सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळणार; कधी- कुठे? वाचा सविस्तर…

Sai Tamhankar Post about Duniyadari Movie In Theatre Again : मैत्री, कॉलेज जीवन अन् प्रेम या सगळ्यावर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे 'दुनियादारी'... दुनियादारी हा सिनेमा 2013 ला प्रदर्शित झाला, तेव्हा या सिनेमाची प्रचंड क्रेझ होती. आता 11 वर्षांनंतर हा सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे.

| Updated on: May 25, 2024 | 4:24 PM
एक कॉलेज... त्या कॉलेजमधील मित्र- मैत्रिणींचा ग्रुप, त्यांची भांडणं- राडे अन् प्रेम... पण जरी असं असलं तरी काहीही झालं तरी मैत्रीसाठी धावून जाणारे मित्र... हे सगळं पुन्हा एकदा थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे.

1 / 5
कारण ब्लॉकबस्टर 'दुनियादारी' सिनेमाची टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता अंकुश चौधरी याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. यात त्याने 'दुनियादारी' सिनेमाविषयी भाष्य केलंय.

2 / 5
11 वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये… ‘दुनियादारी’, अशी पोस्ट 'दुनियादारी' सिनेमातील कलाकारांकडून शेअर करण्यात आली आहे. यावरून प्रेक्षकांनी अनेक तर्क-वितर्क लावले आहेत.

11 वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये… ‘दुनियादारी’, अशी पोस्ट 'दुनियादारी' सिनेमातील कलाकारांकडून शेअर करण्यात आली आहे. यावरून प्रेक्षकांनी अनेक तर्क-वितर्क लावले आहेत.

3 / 5
'दुनियादारी' च्या टीमकडून एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या 'दुनियादारी'च्या शोची वेळ लिहिण्यात आली आहे. मात्र सिनेमाची रिलीज डेट लिहिण्यात आलेली नाही. त्यामुळे सिनेमाची घोषणा जरी झाली असली तरी तो रिलीज कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

4 / 5
'दुनियादारी' चा हा सिक्वेल असल्याचं बोललं जात आहे. सईने काही दिवसांआधी दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता. लवकरच 'दुनियादारी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सईने म्हटलं होतं.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.