रमशा फारुकीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये साकारलेली महत्वाची भूमिका

Jau Bai Gavat Winner Ramsha farooqui Play Role In Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘जाऊ बाई गावात’ या रिअॅलिटी शोची महाविजेती ठरली रमशा फारुकीने... या शोच्या विजेत्या रमशाने 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्येही भूमिका साकारलेली, कोणती आहे ही भूमिका? वाचा सविस्तर...

| Updated on: Feb 12, 2024 | 8:51 AM
‘जाऊ बाई गावात’ या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. रमशा फारुकी ही ‘जाऊ बाई गावात’ शोच्या पहिल्या सिझनची महाविजेती ठरली.

‘जाऊ बाई गावात’ या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. रमशा फारुकी ही ‘जाऊ बाई गावात’ शोच्या पहिल्या सिझनची महाविजेती ठरली.

1 / 5
गावच्या मातीत रंगलेल्या या रिअॅलिटी शोमध्ये रमशाने आपली वेगळी छाप पाडली. या सिझनच्या विजेतेपदावर तिने आपलं नाव कोरलं. रमशाला 20 लाखाचा धनादेश आणि 'जाऊ बाई गावात'ची मानाची ट्रॉफी मिळाली.

गावच्या मातीत रंगलेल्या या रिअॅलिटी शोमध्ये रमशाने आपली वेगळी छाप पाडली. या सिझनच्या विजेतेपदावर तिने आपलं नाव कोरलं. रमशाला 20 लाखाचा धनादेश आणि 'जाऊ बाई गावात'ची मानाची ट्रॉफी मिळाली.

2 / 5
पण तुम्हाला माहिती आहे का? तारक मेहता का उल्टा चश्मा या सुपरहिट मालिकेतही रमशाने काम केलं आहे. या लोकप्रिय मालिकेत रमशा दिसली.

पण तुम्हाला माहिती आहे का? तारक मेहता का उल्टा चश्मा या सुपरहिट मालिकेतही रमशाने काम केलं आहे. या लोकप्रिय मालिकेत रमशा दिसली.

3 / 5
रीटा रिपोर्टरचा रोल रमशाने केला.  गणेश चतुर्थीच्या एका एपिसोडमध्ये रीटा रिपोर्टरची भूमिका रमशाने केली आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये दिसली होती.

रीटा रिपोर्टरचा रोल रमशाने केला. गणेश चतुर्थीच्या एका एपिसोडमध्ये रीटा रिपोर्टरची भूमिका रमशाने केली आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये दिसली होती.

4 / 5
रमशाने काही टीव्ही शोमध्ये काम केलेलं आहे. शिवाय थिएटरमध्येही तिने काम केलं आहे. काल  'जाऊ बाई गावात'ची मानाची ट्रॉफीही तिने पटकावली आहे.

रमशाने काही टीव्ही शोमध्ये काम केलेलं आहे. शिवाय थिएटरमध्येही तिने काम केलं आहे. काल 'जाऊ बाई गावात'ची मानाची ट्रॉफीही तिने पटकावली आहे.

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.