माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभा लढण्याच्या चर्चांना हवा; ‘या’ कृतीमुळे धकधक गर्लच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब?

Madhuri Dixit on BJP Poster in Ghatkopar : माधुरी दीक्षित भाजपत जाण्याच्या चर्चा अधिक गडद झाल्या आहेत. 'या' एका कृतीने चर्चांचा महापूर आला आहे. नक्की ही चर्चा काय आहे? धकधक गर्लच्या राजकारण आणि भाजपबाबतच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब? वाचा नक्की काय झालंय? वाचा सविस्तर...

| Updated on: Dec 22, 2023 | 4:36 PM
गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, घाटकोपर, मुंबई | 22 डिसेंबर 2023 : माधुरी दीक्षित... बॉलिवूडमधील आघाडीचं नाव... माधुरी दीक्षितचा अभिनय, माधुरीचा डान्स आणि तिच्या सौंदर्याचे अनेक असंख्य दिवाने आहेत.

1 / 5
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अशातच या चर्चेला हवा देणारी कृती समोर आली आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अशातच या चर्चेला हवा देणारी कृती समोर आली आहे.

2 / 5
मुंबईतील घाटकोपर या भागातील असल्फा या ठिकाणी श्री साई समर्थ भक्त मंडळाच्या वतीने माधुरी दीक्षितला कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. याचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

मुंबईतील घाटकोपर या भागातील असल्फा या ठिकाणी श्री साई समर्थ भक्त मंडळाच्या वतीने माधुरी दीक्षितला कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. याचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

3 / 5
 याआधी देखील माधुरी दीक्षित उत्तर मध्य या भागातून लोकसभेसाठी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे. सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात होताना दिसते.

याआधी देखील माधुरी दीक्षित उत्तर मध्य या भागातून लोकसभेसाठी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे. सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात होताना दिसते.

4 / 5
मुंबईचा उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ खासदार पूनम महाजन यांचा आहे. त्यामुळे या परिसरात चर्चांना  उधाण आलं आहे. अशातच या बॅनरवर माधुरी दीक्षितचा फोटोचा बॅनरवर फोटो असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबईचा उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ खासदार पूनम महाजन यांचा आहे. त्यामुळे या परिसरात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच या बॅनरवर माधुरी दीक्षितचा फोटोचा बॅनरवर फोटो असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.