तो सारखा घरी यायचा, एकदा तर…; रिंकू राजगुरुच्या आयुष्यातील ‘तो’ प्रसंग

Sairat Fame Actress Rinku Rajguru Share Her Experience : सैराट सिनेमाने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या सिनेमातील अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा मोठा चाहता वर्ग आहे. एका चाहत्याबाबतचा अनुभव रिंकूने शेअर केला. तो धक्कादायक प्रसंग काय होता? वाचा सविस्तर...

| Updated on: Mar 10, 2024 | 10:50 AM
मुंबई | 10 मार्च 2024 : सैराट... या सिनेमाचं प्रेक्षकांच्या मनावर गारूड आहे. हा सिनेमा आला तेव्हा तर या रसिकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं. या सिनेमाची प्रचंड लोकप्रिय झाला. या सिनेमातील कलाकार जिथे जायचे तिथे लोक गर्दी करायचे. रिंकूने एक प्रसंग शेअर केला.

1 / 5
झी मराठीवरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात रिंकूने सैराटनंतरचा एक अनुभव शेअर केला. एका कार्यक्रमासाठी मी गेले होते. तेव्हा नॉर्मल जसं आपण एखाद्याकडे बघून स्माईल करतो. तसं मी एका व्यक्तीला बघून स्माईल दिली, असं रिंकूने सांगितलं.

2 / 5
पुढे रिंकू म्हणाली, समोर चाहत्यांची गर्दी होती. या गर्दीत पाहून मी हाय केलं. तो व्यक्ती कोण होता हे देखील मला माहिती नाही. एके दिवशी तो आमच्या घरी आला. सु्ट्टीचा दिवस असल्याने आई-बाबा घरी होते. घरी लोक भेटायला येतात. तसंच कुणी आलं असेल, असं बाबांना वाटलं.

3 / 5
तो म्हणाला, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे.तिने माझ्या डोळ्यात बघितलंय. ती रुक्मिणीचा अवतार आहे आणि मागच्या जन्मी देवच होतो. त्यामुळे या जन्मात माझं तिच्याशी लग्न व्हायला पाहिजे. हे ऐकून आई-बाबा आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो, असं रिंकू म्हणाली.

4 / 5
तो सारखं घरी येऊ लागला. एकदा माझा पेपर संपला. बाहेर आले तर तो पैशांची पिशवी घेऊन उभा होता. ही फॅन मुव्हमेंट असली. तरी तितकंच भितीदायक पण होतं. त्याने आम्हाला बराच त्रास दिला. आजी किंवा मी एकटी घरी असतानाही तो यायचा. शेवटी आम्हाला पोलिसात तक्रार करावी लागली, असं रिंकूने सांगितलं.

5 / 5
Follow us
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.