‘सैराट’ रंगपंचमी… आर्ची आणि परशाचे हे खास फोटो पाहिलेत का?
Sairat Movie Rangpanchami Scene : सैराट सिनेमा... 2016 ला आलेल्या या सिनेमाने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. आर्ची आणि परशा यांचे या सिनेमातील डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. तर गाणी आजही अनेक कार्यक्रमात वाजतात. सैराट या सिनेमातील काही खास फोटो... पाहा...
Most Read Stories