‘चला हवा येऊ द्या’ नंतर श्रेया बुगडेचा नवा कोरा कार्यक्रम; ‘या’ माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Actress Shreya Bugde New Show on BIG FM after Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमानंतर अभिनेत्री श्रेया बुगडे ही आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या कार्यक्रमातून श्रेया प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वाचा सविस्तर...

| Updated on: May 04, 2024 | 3:28 PM
'चला हवा येऊ द्या' प्रसिद्ध रिअॅलिटी शो... हा कार्यक्रम पाहिला नाही, असा क्वचितच कुणी असेल. झी मराठीवरचा हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय ठरला. दहा वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

1 / 5
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम आणि प्रेक्षकांचं वेगळं नातं होतं. या कार्यक्रमात श्रेया बुगडे हिचं स्थान अढळ होतं. तिने तिच्या कामाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम आणि प्रेक्षकांचं वेगळं नातं होतं. या कार्यक्रमात श्रेया बुगडे हिचं स्थान अढळ होतं. तिने तिच्या कामाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

2 / 5
'चला हवा येऊ द्या' मध्ये श्रेयाने वेगवेगळी स्किट केली. तिचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडायचा. तिने सादर केलेली स्किट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. 'चला हवा येऊ द्या' नंतर श्रेया आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटायला येतेय.

3 / 5
अभिनेत्री श्रेया बुगडे हिला तुम्ही आता BIG FM वर ऐकू शकता.  'बिग हा हा हा कार' हा नवा कोरा कार्यक्रम घेऊन श्रेया पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

अभिनेत्री श्रेया बुगडे हिला तुम्ही आता BIG FM वर ऐकू शकता. 'बिग हा हा हा कार' हा नवा कोरा कार्यक्रम घेऊन श्रेया पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

4 / 5
सोमवार ते शनिवार संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत  BIG FM वर श्रेयाला तुम्ही ऐकू शकणार आहात. सोशल मीडियावर श्रेयाने याबाबत पोस्ट शेअर केलीय. अनेकांनी तिला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सोमवार ते शनिवार संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत BIG FM वर श्रेयाला तुम्ही ऐकू शकणार आहात. सोशल मीडियावर श्रेयाने याबाबत पोस्ट शेअर केलीय. अनेकांनी तिला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
Follow us
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.