नव्या पाहुण्यांच्या येण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगला मजेदार टास्क; पाहा…

Bigg Boss Marathi House : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. 'नवरा माझा नवसाचा 2' या सिनेमाची टीम 'बिग बॉस मराठी'च्या घरात आली आहे. त्यामुळे एकच कल्ला झाला आहे. नवीन पाहुणे 'बिग बॉस मराठी'च्या घरात आल्याने उत्साहाचं वातावरण आहे. वाचा...

| Updated on: Sep 22, 2024 | 3:18 PM
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना खास सरप्राईज मिळणार आहे. बिग बॉस मराठी'च्या घरात आज 'नवरा माझा नवसाचा 2' सिनेमाची टीम येणार आहे. आवडत्या कलाकारांसह बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्य मजेदार टास्क खेळणार आहेत.

1 / 5
'बिग बॉस मराठी'सह सध्या नुकताच प्रदर्शित झालेला 'नवरा माझा नवसाचा 2' हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार मंडळी आज बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत.

'बिग बॉस मराठी'सह सध्या नुकताच प्रदर्शित झालेला 'नवरा माझा नवसाचा 2' हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार मंडळी आज बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत.

2 / 5
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात 'नवरा माझा नवसाचा 2' या सिनेमातील कलाकार 'बिग बॉस मराठी'च्या घरात आले आहेत. स्वप्नील जोशी, सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक सराफ बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.

3 / 5
'नवरा माझा नवसाचा 2' चे कलाकार 'डम डम डमरू वाजे' या गाण्यासह इतर गाण्यांवर धमाल डान्स करताना दिसत आहेत. तसंच बिग बॉसच्या सदस्यांना पदार्थ ओळखण्याचा मजेदार टास्क दिल्याचं दिसत आहे.

'नवरा माझा नवसाचा 2' चे कलाकार 'डम डम डमरू वाजे' या गाण्यासह इतर गाण्यांवर धमाल डान्स करताना दिसत आहेत. तसंच बिग बॉसच्या सदस्यांना पदार्थ ओळखण्याचा मजेदार टास्क दिल्याचं दिसत आहे.

4 / 5
तब्बल 19 वर्षांनंतर 'नवरा माझा नवसाचा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवतोय. अशातच 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाची टीम 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसणार आहे.

5 / 5
Follow us
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....