Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi kapoor : उर्फी जावेद से प्रभावित म्हणत नेटकऱ्यांनी जान्हवी कापूरला लूकवरून केले ट्रोल

जान्हवी कपूरच्या ड्रेसवरुन तिची तुलना अभिनेत्री उर्फी जावेदसोबत केली जात आहे. तिने आगामी चित्रपट 'गुड लक जेरी' च्या कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो जान्हवीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Jun 18, 2022 | 12:06 PM
अभिनेत्री जान्हवी कपूर आता  बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्वतंत्र  अस्तित्व तयार केले आहे. तिने  स्वतंत्र चाहतावर्ग तयार  केला आहे.  सोशल मीडियाच्या  माध्यमात सक्रिय असलेली दिसून येते.

1 / 7
जान्हवी  सध्या तिच्या आगामी गुड लक जेरीच्या प्रमोशनमध्ये  व्यस्त आहे. या प्रमोशनची सुरुवातिलाच ती  अत्यंत स्टाईलिश अंदाजात दिसून आली.

2 / 7
जान्हवी कपूरची तुलना बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश  अभिनेत्र्यांमध्ये केली जाते.  जान्हवी  डिनर, पार्टीपासून ते तिच्या जिमच्या वेअरसाठी देखील चर्चेत 
असते. आता पुन्हा एकदा ती  चर्चेत आली आहे.

जान्हवी कपूरची तुलना बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्र्यांमध्ये केली जाते. जान्हवी डिनर, पार्टीपासून ते तिच्या जिमच्या वेअरसाठी देखील चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

3 / 7
जान्हवी कपूरच्या ड्रेसवरुन तिची तुलना अभिनेत्री उर्फी जावेदसोबत केली जात आहे.  तिने  आगामी चित्रपट  'गुड लक जेरी' च्या कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो जान्हवीने  सोशल मीडियावर  पोस्ट  केले आहेत.

जान्हवी कपूरच्या ड्रेसवरुन तिची तुलना अभिनेत्री उर्फी जावेदसोबत केली जात आहे. तिने आगामी चित्रपट 'गुड लक जेरी' च्या कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो जान्हवीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

4 / 7
जान्हवी कपूर निळ्या रंगाच्या कटआउट ड्रेसमध्ये दिसत आहे. जान्हवीच्या या वन शोल्डर ड्रेसला समोरून लांब कट आणि बाजूला काळ्या रंगात वेगळा लूक आहे. याशिवाय ड्रेसमध्ये थाई हाय स्लिटही आहे. ज्यामध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

5 / 7
तिने ड्रेसबरोबरच ब्लैक हील्सने  तिचा लूक पूर्ण केला. मात्र तिच्या  या  फोटोवर युझर्सने अभिनेत्रीने उर्फी जावेदची कॉपी केली असल्याचे म्हटले आहे.  या पोस्टवर अनेक  युझर्सनी अश्या कमेंट  तिला दिल्या आहेत.

6 / 7
एका युझर्सने लिहिले आहेकी   ‘उर्फी जावेद से प्रभावित.’.' दुसर्‍याने लिहिले- 'क्षणभर असे वाटले की उर्फी जावेद आहे.'आणखी एकाने लिहिले आहेकी - 'ही स्टाइल हुबेहूब उर्फी जावेदसारखी आहे,   त्याचवेळी अन्य काहींनी जान्हवीच्या लूकचे  कौतुकही केले आहे.

7 / 7
Follow us
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.