‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टनसी टास्कदरम्यान जोरदार राडा; निक्की आणि अरबाज भिडले

Nikki Tamboli and Arbaz Patel Argument : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सतत कुणा ना कुणामध्ये वाद होत असतात. आता निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलमध्ये टास्क दरम्यान वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेमंक काय घडलंय? 'बिग बॉस मराठी'च्या घरात पुन्हा राडा कोणत्या मुद्द्यावर? वाचा...

| Updated on: Sep 19, 2024 | 2:48 PM
 'बिग बॉस मराठी'च्या घरात कॅप्टनसी टास्क पार पडत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील टास्क म्हणजे राडा तर होणारच... यात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल भिडल्याचं पाहायला मिळणार आहे. या दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे.

1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घराती नवा प्रोमो समोर आला आहे. कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या घरट्यात अंड ठेऊन बाद करायचे आहे, असं हे कार्य आहे. अरबाज त्यावर  म्हणतो की, पहिल्या फेरीत अरबाज आणि अभिजीतला काढू. तर पुढे अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार राडा झालेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

2 / 5
 'बिग बॉस मराठी'च्या आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. या आठवड्याची थीम ‘जंगलराज’ अशी आहे. सोमवारच्या भागात या थीमनुसार घरातील सदस्यांना ‘शिकाऱ्याची बंदूक’ हा नॉमिनेशन टास्क देण्यात आला होता.

'बिग बॉस मराठी'च्या आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. या आठवड्याची थीम ‘जंगलराज’ अशी आहे. सोमवारच्या भागात या थीमनुसार घरातील सदस्यांना ‘शिकाऱ्याची बंदूक’ हा नॉमिनेशन टास्क देण्यात आला होता.

3 / 5
आता आजच्या भागात घरात कोणाला अंड्याचा फंडा समजणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.  'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. यावेळी राडा होणार आहे.

आता आजच्या भागात घरात कोणाला अंड्याचा फंडा समजणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. यावेळी राडा होणार आहे.

4 / 5
मागच्या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'च्या घराला कॅप्टन नव्हता. पण आता या टास्कमध्ये कोण विजयी होतं? कॅप्टन होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मात्र हा टास्क पूर्ण करताना निक्की आणि अरबाजमध्येमात्र वाद झाला आहे.

5 / 5
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....