अरबाज ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर जाताच निक्की झाली इमोशनल

Nikki Tamboli Emotional : 'बिग बॉस मराठी'च्या घरातून अरबाज पटेल बाहेर पडला आहे. त्यानंतर आता निक्की तांबोळी इमोशनल झाल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातला नवा प्रोमो समोर आला आहे. यात निक्की तांबोळी इमोशनल झाल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'त काय घडतंय? पाहा...

| Updated on: Sep 23, 2024 | 2:59 PM
'बिग बॉस मराठी'चा हा सीझन प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात काय घडतंय? काय बिघडतंय? हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. नुकतंच आता 'बिग बॉस मराठी'च्या घरातील अरबाजचा प्रवास संपला आहे.

1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या या सीझनमधील  निक्की आणि अरबाज या जोडीने मात्र प्रेक्षकांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं. अरबाजचा प्रवास संपल्याने निक्की भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अरबाज बाहेर जात असताना निक्की रडते.

2 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरातील नवा प्रोमो समोर आला आहे. यात निक्कीला अरबाजची खूप आठवण येत असल्याचं दिसत आहे. अरबाज तू मला सोडून कुठे गेला आहेस?, असं निक्की म्हणते. तर निक्की अरबाजच्या नावाचाचा कॉफी कप वापरताना दिसत आहे.

3 / 5
मी घरात तुझ्या नावाचा कप घेतला आहे...पण तुच नाही आहेस आज... असं निक्की म्हणते. निक्कीची परिस्थिती पाहून जान्हवी किल्लेकर हिने त्यावर कमेंट केली आहे. ही राणी पूर्ण हल्ली आहे, असं जान्हवी म्हणते.

मी घरात तुझ्या नावाचा कप घेतला आहे...पण तुच नाही आहेस आज... असं निक्की म्हणते. निक्कीची परिस्थिती पाहून जान्हवी किल्लेकर हिने त्यावर कमेंट केली आहे. ही राणी पूर्ण हल्ली आहे, असं जान्हवी म्हणते.

4 / 5
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अंकिता, सूरज, पॅडी आणि डीपी दादा चर्चा करताना दिसत आहे. काल निक्की आणि अरबाजवर जी वेळ आली ती आपल्यावरही येणार, असं अंकिता म्हणते.  डीपी पण त्यावर भाष्य करतात. आता दिवस कमी राहिले आहेत, असं डीपी म्हणतात.

5 / 5
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.