मुकेश अंबानी यांच्या मुलांना शाळेत असताना मिळणारा पॉकेट मनीचा आकडा ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का लागेल

Anant Ambani School Pocket Money | अनंत अंबानी आणि ईशा अंबानी यांना शाळेत असताना किती पॉकेट मनी मिळायचा? आकडा समजल्यावर तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही.

| Updated on: Jul 14, 2023 | 11:19 PM
जगातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये मुकेश अंबानी यांचं नावं आघाडीवर आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी यांनी त्यांच्या मुलांना लाडात वाढवलं.

1 / 7
मुकेश अंबानी आणि निता अंबानी आपल्या मुलांना पॉकेट मनी म्हणून जितकी रक्कम द्यायचे, तो आकडा ऐकल्यावर तुमचा  तुमच्या कानावर विश्वास बसणार  नाही.

2 / 7
श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले अंबानी आपल्या मुलांना पॉकेट मनी म्हणून खूप रक्कम देत असतील, असा प्रत्येकाचा समज आहे. मात्र तसं नाही.  "मी मुलांना दररोज पॉकेट मनी म्हणून 5 रुपये द्यायचे", असं निता अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

3 / 7
मुलांना पैशांची किंमत कळावी, यासाठी निता अंबानी या मुलांना दररोज फक्त 5 रुपये द्यायच्या. तुम्हालाही हा आकडा ऐकून विश्वास बसला नसेल.

4 / 7
निता अंबानी यांनी या मुलाखतीदरम्यान एक विनोदी किस्सा सांगितला.  मुकेश आणि निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्याबाबतचा हा किस्सा आहे. अनंतने तेव्हा बेडरुममध्ये येऊन 5 ऐवजी 10 रुपये पॉकेट मनीसाठी मागितले होते.

5 / 7
"अनंत बेड रुमजवळ आला आणि 10 रुपये मागू लागला. मी अनंतला जास्त पैसे का मागतोय असं विचारलं. तेव्हा अनंत म्हणाला की मी शाळेत खिशातून 5 रुपये काढतो तेव्हा मित्र  माझ्यावर हसतात आणि म्हणतात की तु अंबानी आहेस की भिकारी", असं निता यांनी मुलाखतीत सांगितलं आणि हसू लागल्या.

6 / 7
या मुलाखतीत निता अंबानी यांनी आणखी एक गोष्ट सांगितली. "मला घरी मदतीसाठी असलेला कर्मचारी वर्ग हा मॅम न बोलता भाभी असं म्हणतात", असं निता अंबानी यांनी सांगितलं.

7 / 7
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.