Photo : पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खानची ‘या’ बाबतीत माहिरा खानवरही मात; मृत्यूचीही उडाली होती अफवा

आयजा खान ही पाकिस्तानमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. (Pakistani actress Ayeza Khan beats Mahira Khan in this case; Rumors of death were also spread)

| Updated on: May 23, 2021 | 7:01 PM
आयजा खान ही पाकिस्तानमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. तिनं आपल्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आयजा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि नेहमीच फोटो शेअर करत असते.

आयजा खान ही पाकिस्तानमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. तिनं आपल्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आयजा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि नेहमीच फोटो शेअर करत असते.

1 / 5
नुकतंच आयजा पाकिस्तानमधील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री ठरली आहे. 9 लाख लोक तिला फॉलो करतात. तर अभिनेत्री स्वत: 372 लोकांना फॉलो करते. याबाबतीत तिनं टॉप अभिनेत्री माहिरा खानलाही मागं सोडलं आहे.

2 / 5
तिनं अनेक जबरदस्त मालिकांमध्ये काम केलं आहे. 'मेरे पास तुम हो' मालिकेतील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.

तिनं अनेक जबरदस्त मालिकांमध्ये काम केलं आहे. 'मेरे पास तुम हो' मालिकेतील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.

3 / 5
ती 30 वर्षांची आहे आणि तिला दोन मुलं आहेत. आयजानं 2014 मध्ये अभिनेता दिनीश तैमूरसोबत लग्न केलं. दिनीश देखील प्रसिद्ध अभिनेता आहे.

ती 30 वर्षांची आहे आणि तिला दोन मुलं आहेत. आयजानं 2014 मध्ये अभिनेता दिनीश तैमूरसोबत लग्न केलं. दिनीश देखील प्रसिद्ध अभिनेता आहे.

4 / 5
आयजाच्या मृत्यूची अफवा पसरली होती तेव्हा अभिनेता चर्चेत आला होता. आयजा खान आणि तिच्या नवऱ्याचं निधन झाल्याची ती बातमी होती. मात्र या बातम्या फेक होत्या.

आयजाच्या मृत्यूची अफवा पसरली होती तेव्हा अभिनेता चर्चेत आला होता. आयजा खान आणि तिच्या नवऱ्याचं निधन झाल्याची ती बातमी होती. मात्र या बातम्या फेक होत्या.

5 / 5
Follow us
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.