‘पंचायत’फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत; नेटकरी म्हणाले, देख रहा है ना विनोद…

Panchayaat Fame Actress Sanvikaa Photoshoot : पंचायत या लोकप्रिय वेबसिरिजचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे. याआधीच्या दोन सिझनला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तिसऱ्या भागालाही प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. या वेबसिरिजमधील रिंकीने खास फोटो शेअर केलेत. पाहा...

| Updated on: Jun 01, 2024 | 10:41 AM
'पंचायत' ही वेबसिरिज प्रचंड गाजली. 2020 मध्ये आलेल्या या वेबसिरिजने धुमाकूळ घातला. एका गावातील गोष्टीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता या वेबसिरिजचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे.

'पंचायत' ही वेबसिरिज प्रचंड गाजली. 2020 मध्ये आलेल्या या वेबसिरिजने धुमाकूळ घातला. एका गावातील गोष्टीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता या वेबसिरिजचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे.

1 / 5
'पंचायत' या वेबसिरिजमधली रिंकी... अर्थात अभिनेत्री सानविका... सानविकाने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

'पंचायत' या वेबसिरिजमधली रिंकी... अर्थात अभिनेत्री सानविका... सानविकाने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

2 / 5
सानविकाने खास फोटोशूट केलंय. पिंक कलरच्या आऊटफिटमधील फोटो सानविकाने सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी त्याला पसंती दिली. तसंच भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत.

सानविकाने खास फोटोशूट केलंय. पिंक कलरच्या आऊटफिटमधील फोटो सानविकाने सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी त्याला पसंती दिली. तसंच भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत.

3 / 5
देख रहा है ना विनोद, कैसे फैशन किया जा रहा है, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. देख रहा है विनोद, कैसे सचिव जी के कॉल को इग्नोर किया जा रहा है !, रिंकी तू बहुत बदल गयी रे, अशा भन्नाट कमेंट्स नेटकऱ्यांनी सानविकाच्या फोटोंवर केल्या आहेत.

4 / 5
सानविकाच्या 'पंचायत' वेबसिरिजमधील रिंकी पात्राने तिला अभिनेत्री म्हणून वेगळी ओळख दिली. या वेबसिरिजमध्ये प्रधानजींच्या मुलीचं पात्र सानविकाने साकारलं आहे. सचिवजी आणि रिंकीची केमेस्ट्री प्रेक्षकांना आवडते आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.