सचिवजी नापास होण्याचं कारण…; ‘पंचायत’ फेम अभिनेत्रीच्या फोटोवर नेटकऱ्यांची कमेंट
Panchayat Fame Actress Sanvikaa : 'पंचायत' या लोकप्रिय वेबसिरिजमधील रिंकी अर्थात अभिनेत्री सानविका... सानविकाने तिचे फोटो नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय. तर काहींनी हटके कमेंट सानविकाच्या फोटोंवर केली आहे. वाचा...
Most Read Stories