तुला जसं वागायचंय तसं वाग, मी…; पॅडी सूरज चव्हाणवर भडकला

Pandharinath Kamble and Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सतत काही ना काही घडत असतं. सतत वाद होत असतात. भांडणं सुरु असतात. आताही पॅडी आणि सूरज चव्हाण यांच्यात भांडणं झाली आहेत. पॅडी सूरजवर भडकला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

| Updated on: Sep 21, 2024 | 3:26 PM
'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सिझन चांगलाच गाजतो आहे. यातकाही सदस्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाणलाही प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतोय. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यही त्याला सपोर्ट करत आहेत.

1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सर्वच सदस्य चर्चेत आहेत. पण गुलीगत सूरज चव्हाणची सर्वाधिक चर्चा होत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात सुरुवातीचे काही दिवस सूरज शांत होता. त्याला खेळ कळत नव्हता. पण आता तो चांगला खेळतोय.

2 / 5
अंकिता, पॅडी, डीपी यांनी वेळोवेळी सूरजची मदत केली आहे.. आता मदत केलेल्या पॅडीलाच सूरज उलट उत्तर देत असलेलं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचा नवा प्रोमो समोर आला आहे.

अंकिता, पॅडी, डीपी यांनी वेळोवेळी सूरजची मदत केली आहे.. आता मदत केलेल्या पॅडीलाच सूरज उलट उत्तर देत असलेलं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचा नवा प्रोमो समोर आला आहे.

3 / 5
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. टास्कदरम्यान पॅडी सूरजला म्हणत आहेत, अरे मध्ये बोलू नको. टास्कनंतर पॅडी सूरजसोबत बोलायला येतो. पण सूरज मात्र त्यांना नकार देतो. तू अशी किंमत ठेवणार नाहीस... तर तुझ्यासाठी कोणी उभं राहणार नाही, असं अंकिता सूरजला समजावते.

4 / 5
सॉरी मगाशी ओरडलो त्याबद्दल. यापुढे तू काही गडबड करत असशील तर सांगणार नाही. तुला जसं वागायचंय तसं वाग, असं पॅडी सूरजला म्हणतो. आता सूरज पॅडीसोबत बोलायला जाणार का? हे पाहावे लागेल.

सॉरी मगाशी ओरडलो त्याबद्दल. यापुढे तू काही गडबड करत असशील तर सांगणार नाही. तुला जसं वागायचंय तसं वाग, असं पॅडी सूरजला म्हणतो. आता सूरज पॅडीसोबत बोलायला जाणार का? हे पाहावे लागेल.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.