आम्ही सहा वर्षे एकमेकांना डेट केलं पण मग…; पूर्वा शिंदेने सांगितलं ब्रेकअपचं कारण

Paru Fame Actress Purva Shinde on Her Breakup : पारू मालिकेतील अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने तिच्या ब्रेकअपवर भाष्य केलं आहे. तिने तिच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे. पूर्वाने तिच्या काही सवयींवरही भाष्य केलं आहे. पूर्वा शिंदे नेमकं काय म्हणाली? वाचा सविस्तर...

| Updated on: May 06, 2024 | 8:04 PM
अभिनेत्री पूर्वा माधुरी राजेंद्र शिंदे... पारू मालिकेत पूर्वा सध्या काम करते आहे. दिशा हे पात्र सध्या पूर्वा साकारते आहे. पूर्वा बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. तिने असंच एका विषयावर आपलं परखड मत मांडलं आहे.

1 / 5
पूर्वा शिंदे तिच्या ब्रेकअपवर भाष्य केलं. ब्रेकअप का झालं? यावर तिने भाष्य केलं आहे. मी खूप सेन्सिटिव्ह आहे. मला टॉलरेट करणं सोपं नाहीये. याच कारणाने माझं ब्रेकअप झालं, असं पूर्वा म्हणाली.

पूर्वा शिंदे तिच्या ब्रेकअपवर भाष्य केलं. ब्रेकअप का झालं? यावर तिने भाष्य केलं आहे. मी खूप सेन्सिटिव्ह आहे. मला टॉलरेट करणं सोपं नाहीये. याच कारणाने माझं ब्रेकअप झालं, असं पूर्वा म्हणाली.

2 / 5
मी सहा वर्षे एका मुलाला डेट करत होती. पण तो आता मला समजून घेत नाही. तो आधी मला फार समजून घ्यायचा. त्यामुळे आमचं छान चाललं होतं. पण आता तो समजून घेईना म्हणून आमचं ब्रेकअप झालं, असं पूर्वाने सांगितलं.

मी सहा वर्षे एका मुलाला डेट करत होती. पण तो आता मला समजून घेत नाही. तो आधी मला फार समजून घ्यायचा. त्यामुळे आमचं छान चाललं होतं. पण आता तो समजून घेईना म्हणून आमचं ब्रेकअप झालं, असं पूर्वाने सांगितलं.

3 / 5
माझ्यासोबत असणाऱ्या लोकांनी मला समजून घेणं खूप गरजेचं आहे. माझे मूड स्विंग्ज होत असतात. त्यामुळे मला समूजन घेणारा जोडीदार असला पाहिजे. यापुढे येणाऱ्या व्यक्तीला माझं हेच सांगणं असेल, असं पूर्वा म्हणाली.

4 / 5
मी आतापर्यंत निगेटिव्ह भूमिका केल्या आहेत. त्यामुळे लोक माझा राग-राग करतात. तिच माझ्या कामाची पावती आहे. तर काही फॅन्स असेही भेटतात जे माझं काम आवडतं असं म्हणतात, असंही पूर्वाने सांगितलं.

मी आतापर्यंत निगेटिव्ह भूमिका केल्या आहेत. त्यामुळे लोक माझा राग-राग करतात. तिच माझ्या कामाची पावती आहे. तर काही फॅन्स असेही भेटतात जे माझं काम आवडतं असं म्हणतात, असंही पूर्वाने सांगितलं.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.