Radhe Shyam Movie : प्रभासच्या राधे-श्यामची बक्कळ कमाई, अवघ्या 2 दिवसात कमावले शंभर कोटी!

दोन दिवसात राधे-श्याम या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या दोनच दिवसात या सिनेमाने शंभर कोटींचा आकडा पार केला आहे.

| Updated on: Mar 13, 2022 | 1:01 PM
‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट परवा रिलीज झाला. हा सिनेमा तिकीटबारीवर चांगलीच कमाई करताना दिसतोय.

‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट परवा रिलीज झाला. हा सिनेमा तिकीटबारीवर चांगलीच कमाई करताना दिसतोय.

1 / 5
दोन दिवसात या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे.  पहिल्या दोनच दिवसात या सिनेमाने शंभर कोटींचा आकडा पार केला आहे.

दोन दिवसात या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या दोनच दिवसात या सिनेमाने शंभर कोटींचा आकडा पार केला आहे.

2 / 5
ट्रेड एनालिस्ट मनोबला विजयबालन ट्विट करत ही माहिती दिली आहे. "राधे-श्यामने दोन दिवसात शंभर कोटी कमावले आहेत", असं ट्विट त्यांनी केलं आहे.

ट्रेड एनालिस्ट मनोबला विजयबालन ट्विट करत ही माहिती दिली आहे. "राधे-श्यामने दोन दिवसात शंभर कोटी कमावले आहेत", असं ट्विट त्यांनी केलं आहे.

3 / 5
राधे श्याम सिनेमात प्रभास ज्योतिषाच्या भूमिकेत आहे. तर पूजा हेगडे म्युझिक टिचर आहे. या दोघांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' सध्या सिनेरसिकांच्या मनावर रूंजी घालतेय.

राधे श्याम सिनेमात प्रभास ज्योतिषाच्या भूमिकेत आहे. तर पूजा हेगडे म्युझिक टिचर आहे. या दोघांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' सध्या सिनेरसिकांच्या मनावर रूंजी घालतेय.

4 / 5
प्रभासने बाहुबली, साहो,महापुरूष अश्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रभास अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘के’ चित्रपटातही पहायला मिळणार आहे.

प्रभासने बाहुबली, साहो,महापुरूष अश्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रभास अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘के’ चित्रपटातही पहायला मिळणार आहे.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.