अभिनेत्री मिथिला पालकर हिने तिच्या इन्स्टाग्रामला गणपतीनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत.
यूट्यूबर प्राजक्ता कोळी हिच्या घरी ती गणपतीच्या दर्शनासाठी गेली होती. यावेळी आणखी मित्रमंडळीही उपस्थित होती.
प्राजक्ता आणि मिथिलाची मैत्री खास आहे. हा बॉण्ड दाखवणारा फोटो तिने शेअर केला आहे.
प्राजक्ता कोळीच्या घरी गणपतीसह गौरींचं आगमन झालं यावेळी मिथिला तिच्या घरी गेली होती.
मिथिलाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्राजक्तासह त्यांची मैत्रिण मलिका दुआही दिसत आहे.