Ravindra Mahajani Passed Away : अभिनेते रवींद्र महाजनी यांचे गाजलेले सिनेमे
Ravindra Mahajani Passed Away : आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टी गाजवणारे वरिष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. तळेगाव दाभाडेमधील बंद फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Most Read Stories