अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे ‘या’ शहरात होणार विनामूल्य प्रयोग

Amol Kolhe Shivputr Sambhaji Mahanatya Free Prayog : खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे विनामूल्य प्रयोग होणार... कोणत्या शहरात होणार हा विनामुल्य प्रयोग? छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनावर आधारित हा प्रयोग कधी होणार? वाचा सविस्तर...

| Updated on: Mar 09, 2024 | 10:22 AM
अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 09 मार्च 2024 : लोकसभा निवडणुक पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे विनामूल्य प्रयोग होणार आहेत. अमोल कोल्हे यांच्या लोकसभा मतदासंघात हे प्रयोग होणार आहेत.

1 / 5
छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य आणि तेजस्वी इतिहास उलगडून दाखविणारं 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य पुणेकरांना पाहता येणार आहे. पुण्यातील हडपसर भागात या महानाट्याचे मोफत प्रयोग होणार आहेत.

छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य आणि तेजस्वी इतिहास उलगडून दाखविणारं 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य पुणेकरांना पाहता येणार आहे. पुण्यातील हडपसर भागात या महानाट्याचे मोफत प्रयोग होणार आहेत.

2 / 5
'शिवपुत्र संभाजी' महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे स्वत: छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारतात. 'जगदंब प्रतिष्ठान'च्या वतीने हडपसरमध्ये तीन दिवस मोफत प्रयोग केला जाणार आहे.

'शिवपुत्र संभाजी' महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे स्वत: छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारतात. 'जगदंब प्रतिष्ठान'च्या वतीने हडपसरमध्ये तीन दिवस मोफत प्रयोग केला जाणार आहे.

3 / 5
'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे तीनही दिवसांचे प्रयोग विनामूल्य आहेत. येत्या 9 ते 11 मार्च दरम्यान मुंढवा रेल्वे पुलाशेजारी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत हे प्रयोग होणार आहेत. हा प्रयोग पाहण्यासाठी तुम्हाला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही.

4 / 5
 डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. लोक या महानाट्याला गर्दी करतात. आता या महनाट्याचे विनामूल्य केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केल्या जाणाऱ्या या महानाट्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता...

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.