देशपांडेंच्या घरात लगीनघाई… गौतमी देशपांडेचा होणारा पती नेमका कोण आहे?

Who is Gautami Deshpande Husband Swanand Tendulkar : अभिनेत्री गौतमी देशपांडे लग्न करेतय. गौतमीचा होणारा पती नेमका कोण आहे? तुम्ही त्याचे व्हीडिओ पाहिलेच असतील! स्वानंद तेंडुलकर हा नेमका कोण आहे? तो काय करतो? पाहा गौतमीच्या मेहंदीचे काही खास फोटो...

| Updated on: Dec 24, 2023 | 8:48 AM
अभिनेत्री गौतमी देशपांडे ही लग्नगाठ बांधणार आहे. गौतमीचे सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे ही लग्नगाठ बांधणार आहे. गौतमीचे सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

1 / 5
गौतमीच्या मेहंदीचे फोटो तिची बहीण मृण्मयी देशपांडे हिने शेअर केलेत. गौतमीच्या मेहंदीचे फोटो शेअर केलेत.

गौतमीच्या मेहंदीचे फोटो तिची बहीण मृण्मयी देशपांडे हिने शेअर केलेत. गौतमीच्या मेहंदीचे फोटो शेअर केलेत.

2 / 5
गौतमी देशपांडे हिचा होणारा नवरा नक्की कोण आहे? याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तर गौतमीचा होणार पती स्वानंद तेंडुलकर हा डिजीटल क्रिएटर आहे.

गौतमी देशपांडे हिचा होणारा नवरा नक्की कोण आहे? याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तर गौतमीचा होणार पती स्वानंद तेंडुलकर हा डिजीटल क्रिएटर आहे.

3 / 5
स्वानंद हा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. त्याच्या व्हीडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. स्वानंद प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल भाडिपासोबत काम करतो.

स्वानंद हा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. त्याच्या व्हीडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. स्वानंद प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल भाडिपासोबत काम करतो.

4 / 5
गौतमी आणि स्वानंद उद्या लग्नगाठ बांधत आहेत. त्यांच्या मेहेंदीचे फोटो समोर आलेत. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

गौतमी आणि स्वानंद उद्या लग्नगाठ बांधत आहेत. त्यांच्या मेहेंदीचे फोटो समोर आलेत. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.