मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा गाजलेला चित्रपट म्हणजेच ‘फँड्री’मध्ये सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते.
ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. आता तिनं शिवजयंतीच्या निमित्तानं फोटो शेअर केले आहेत.
तिचे हे शिवजयंती स्पेशल फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
तिचे काही हाॅट फोटो सुद्धा तिच्या सोशल मीडिया आपल्याला बघायला मिळती.
शालू म्हणजेच राजेश्वरी खरात तिच्या हॉट फोटोंनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. मात्र आता तिचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडलाय.
मराठमोळ्या अंदाजात शालू प्रचंड सुंदर दिसतेय.
शालूनं अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी जागा बनवली मात्र आता तिचे हे लूक्स चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.