Photo Gallery | Ranbir-Alia wedding : हळदीच्या सोहळ्यासाठी खास पेहरावात दिसून आली नीतू कपूर
आज कपूर आणि भट्ट कुटुंबासाठी विशेष दिवस आहे. बॉलिवूडमधील लव्हबर्ड्स जोड्यांमधील एक जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. रणबीर आणि आलिया आज विवाहबंधनात अडकणार आहेत. काल मेंहदी नंतर आज हळदीच्या कार्यक्रमासाठी रणबीरची आई नीतू कपूर खास हळदीसाठीच्या पेहरावात दिसून आली
Most Read Stories