रणबीर-आलिया यांचं लग्न फेक? कंगानाच्या ‘त्या’ पोस्टने सोशल मीडियावर रंगली चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. नुकतीच केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरला आहे. रणबीर आणि आलिया या जोडीला चंगू-मंगू असं बोलल्याचं चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

| Updated on: Jul 18, 2023 | 5:04 PM
कंगना रनौतच्या निशाण्यावर अनेक बॉलिवूड स्टार आले आहेत. अनेकदा तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली आहे. आता तिची एक पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पोस्टमधून रणबीर आलिया यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.

1 / 7
कंगनाने बॉलिवूडच्या जोडीवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. मात्र काही हिंटमुळे रणबीर आणि आलियाच असल्याचं चर्चा रंगली आहे.

कंगनाने बॉलिवूडच्या जोडीवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. मात्र काही हिंटमुळे रणबीर आणि आलियाच असल्याचं चर्चा रंगली आहे.

2 / 7
कंगनाने नाव न घेता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना बॉलिवूडमधील फेक कपल असा उल्लेख केला आहे. "माफिया वडिलांच्या प्रेशरमध्ये त्याने पापा की परीशी लग्न केलं. आता हे दोघं वेगवेगळ्या फ्लोअरवर राहतात. त्यांना उघडं पाडलं पाहीजे", असं तिने सांगितलं.

3 / 7
कंगनाने हिंट देताना सांगितलं की, "कपल नुकतंच एका फॅमिली ट्रिपवर गेलं होतं. त्याने पत्नी आणि मुलीवर लक्ष ठेवलं पाहीजे. तिचा सो कॉल्ड पती मला फोन करून भेटण्यासाठी विनवणी करत आहे. "

कंगनाने हिंट देताना सांगितलं की, "कपल नुकतंच एका फॅमिली ट्रिपवर गेलं होतं. त्याने पत्नी आणि मुलीवर लक्ष ठेवलं पाहीजे. तिचा सो कॉल्ड पती मला फोन करून भेटण्यासाठी विनवणी करत आहे. "

4 / 7
"आता ब्रेकअपमुळे चिंतेत आहे. पण हा भारत आहे. एकदा लग्न झालं की झालं. आता सुधरा.", असं तिने पुढे सांगितलं.

"आता ब्रेकअपमुळे चिंतेत आहे. पण हा भारत आहे. एकदा लग्न झालं की झालं. आता सुधरा.", असं तिने पुढे सांगितलं.

5 / 7
"माझी हेरगिरी करणं सोडा आणि सुधरा. नाही तर मी घरात घुसून मारेन.", असं कंगनाने लिहिलं आहे. यापूर्वीही कंगनाने चंगू-मंगू असं लिहित पोस्ट केली आहे.

"माझी हेरगिरी करणं सोडा आणि सुधरा. नाही तर मी घरात घुसून मारेन.", असं कंगनाने लिहिलं आहे. यापूर्वीही कंगनाने चंगू-मंगू असं लिहित पोस्ट केली आहे.

6 / 7
कंगना रणौत लवकरच तेजस चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट  ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. यात ती एका एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

कंगना रणौत लवकरच तेजस चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. यात ती एका एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

7 / 7
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.