PHOTO | रणवीर सिंहप्रमाणेच त्याचा लूक-अ-लाईक देखील प्रसिद्ध अभिनेता, फोटो पाहून बुचकळ्यात पडाल!

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर सिंहसारखा दिसणारा हमाद शोएब हा मुळचा पाकिस्तानचा आहे. 2017मध्ये हमाद एकदम चर्चेत आला. हमादच्या चालीपासून ते ग्रेडियंट लूक, केशरचनापर्यंत सर्व काही बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहप्रमाणे आहे.

| Updated on: May 22, 2021 | 1:50 PM
बॉलिवूड सेलेब्ससारखे दिसणारे लोक नेहमीच चर्चेत येत असतात. जेव्हा मोठ्या स्टारसारखा चेहरा त्यांच्या चाहत्यांकडून दिसतो, तेव्हा गराडा घालतात. या यादीमध्ये रणवीर सिंहचा (Ranveer Singh) डुप्लिकेट हमाद शोएबचा (Hamad Shoaib) याचा देखील समावेश आहे

1 / 6
बॉलिवूड सुपरस्टार रणबीर सिंहसारखा दिसणारा हमाद शोएब हा मुळचा पाकिस्तानचा आहे. 2017मध्ये हमाद एकदम चर्चेत आला.

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर सिंहसारखा दिसणारा हमाद शोएब हा मुळचा पाकिस्तानचा आहे. 2017मध्ये हमाद एकदम चर्चेत आला.

2 / 6
हमादच्या चालीपासून ते ग्रेडियंट लूक, केशरचनापर्यंत सर्व काही बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहप्रमाणे आहे. अगदी तो दाढी देखील रणवीर सिंह सारखाच ठेवतो, म्हणूनच बर्‍याच वेळा लोक त्याला पाहून फसतात.

हमादच्या चालीपासून ते ग्रेडियंट लूक, केशरचनापर्यंत सर्व काही बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहप्रमाणे आहे. अगदी तो दाढी देखील रणवीर सिंह सारखाच ठेवतो, म्हणूनच बर्‍याच वेळा लोक त्याला पाहून फसतात.

3 / 6
हमाद हा पाकिस्तानच्या फैसलाबादचा आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. शोएबची डान्स स्टाईलही रणवीर सिंहसारखीच आहे. त्याच्या डान्सचा एक व्हिडीओही खूप व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ पाहून खुद्द रणवीर सिंह देखील स्तब्ध झाला.

4 / 6
एकदा हमादने म्हटले होते की, त्याचे स्वप्न आहे की एक दिवस तरी त्याला रणवीर सिंहबरोबर काम करण्याची संधी मिळेल. हमाद आता पाकिस्तानचा एक प्रसिद्ध अभिनेता झाला आहे.x

एकदा हमादने म्हटले होते की, त्याचे स्वप्न आहे की एक दिवस तरी त्याला रणवीर सिंहबरोबर काम करण्याची संधी मिळेल. हमाद आता पाकिस्तानचा एक प्रसिद्ध अभिनेता झाला आहे.x

5 / 6
हमाद शोएबची पाकिस्तानमध्ये लोकप्रियता खूप जास्त आहे. रणवीर सिंहसारखा दिसणारा शोएब चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.

हमाद शोएबची पाकिस्तानमध्ये लोकप्रियता खूप जास्त आहे. रणवीर सिंहसारखा दिसणारा शोएब चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.

6 / 6
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.