रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांची जोडी पुन्हा एकदा धमाका करण्यास तयार, अखेर ‘सिंघम अगेन’ची तारीख जाहिर

| Updated on: Mar 13, 2023 | 5:20 PM

अजय देवगण याच्या सिंघम चित्रपटाने धमाका केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. आता सिंघम अगेनबद्दल अत्यंत मोठी आणि महत्वाची माहिती पुढे येत आहे.

1 / 5
अजय देवगण याच्या सिंघम चित्रपटाने प्रेक्षकांचे जबरदस्त असे मनोरंजन नक्कीच केले आहे. सिंघमच्या प्रत्येक पार्टला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. आता सिंघम अगेन या चित्रपटाबद्दल अत्यंत मोठा माहिती पुढे येतंय.

2 / 5
सिंघम अगेन म्हणजेच सिंघम 3 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीचा उत्सुकता आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट तरण आदर्श यांनी जाहिर केलीये. यामुळे चाहत्यांमधील उत्साह वाढलाय.

3 / 5
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सिंघम अगेनबद्दल मोठी माहिती तरण आदर्श यांनी सांगितली. सिंघम अगेन हा चित्रपट दिवाळी 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट धमाका करण्याची शक्यता आहे.

4 / 5
याच महिन्यात 30 तारखेला अजय देवगण याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले आहे.

5 / 5
भोला चित्रपटाकडून प्रेक्षकांनाही खूप जास्त अपेक्षा आहे. भोला चित्रपटातील अजय देवगण याचा फर्स्ट लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. यापूर्वीच अजय देवगण याचा दृश्यम 2 हा चित्रपट हिट ठरला.