सैराट झालं जी… रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचे कधीही न पाहिलेले फोटो

Sairat Fame Actress Rinku Rajguru and Akash Thosar Unseen Photos : सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर यांचे कधीही न पाहिलेले फोटो... सैराट सिनेमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचेल्या रिंकू आणि आकाश या प्रसिद्ध जोडीचे अनसिन फोटो... पाहा

| Updated on: May 15, 2024 | 3:02 PM
सैराट... मराठीतील प्रचंड गाजलेला सिनेमा... या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. प्रेक्षकांच्या मनातही या सिनेमाने घर केलं. रिलिज झाल्यानंतर या सिनेमाची प्रचंड क्रेझ होती.

सैराट... मराठीतील प्रचंड गाजलेला सिनेमा... या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. प्रेक्षकांच्या मनातही या सिनेमाने घर केलं. रिलिज झाल्यानंतर या सिनेमाची प्रचंड क्रेझ होती.

1 / 5
सैराट या गाजलेल्या सिनेमातून परशा आणि आर्ची ही जोडी महाराष्ट्रभर गाजली. या दोघांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. जिथं दोघे जायचे तिथं प्रचंड गर्दी व्हायची.

सैराट या गाजलेल्या सिनेमातून परशा आणि आर्ची ही जोडी महाराष्ट्रभर गाजली. या दोघांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. जिथं दोघे जायचे तिथं प्रचंड गर्दी व्हायची.

2 / 5
सैराटमधील आर्ची आणि परशा म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर... या जोडीने रसिकांच्या मनावर गारूड घातलं. या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे.

सैराटमधील आर्ची आणि परशा म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर... या जोडीने रसिकांच्या मनावर गारूड घातलं. या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे.

3 / 5
सैराटनंतरही या दोघांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या दोघांविषयी जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. या दोघांचे कधीही न पाहिलेले फोटो...

सैराटनंतरही या दोघांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या दोघांविषयी जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. या दोघांचे कधीही न पाहिलेले फोटो...

4 / 5
रिंकू राजगुरू ही सध्या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आकाशनेही बरेच सिनेमे केले आहेत. पण आकाश आणि रिंकू यांचं नाव समोर आलं की, सैराट सिनेमाच डोळ्यासमोर उभा राहतो.

रिंकू राजगुरू ही सध्या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आकाशनेही बरेच सिनेमे केले आहेत. पण आकाश आणि रिंकू यांचं नाव समोर आलं की, सैराट सिनेमाच डोळ्यासमोर उभा राहतो.

5 / 5
Follow us
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.