‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुचे कधीही न पाहिलेले फोटो…

Sairat Fame Actress Rinku Rajguru Old Unseen Photos : अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा होत असते. तिचे वेगवेगळे फोटो चर्चेत असतात. पण तुम्ही तिचे जुने फोटो पाहिलेत का? तुम्ही रिंकूचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी...

| Updated on: May 11, 2024 | 8:18 PM
सैराट हा सिनेमा तुम्ही पाहिलात का? हा सिनेमा पाहिला नाही, असा क्वचितच कुणी असेल. या सिनेमाची गोष्ट, कलाकारांचं काम अन् गाण्यांनी सिनेरसिकांना अक्षरश: 'याड लावलं'... या सिनेमातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू...

1 / 5
रिंकू राजगुरू ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सिनेमांना लोक गर्दी करतात. तिचा महाराष्ट्रभरात चाहता वर्ग आहे. पण तुम्ही रिंकूचे जुने फोटो पाहिलेत का?

रिंकू राजगुरू ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सिनेमांना लोक गर्दी करतात. तिचा महाराष्ट्रभरात चाहता वर्ग आहे. पण तुम्ही रिंकूचे जुने फोटो पाहिलेत का?

2 / 5
सैराटच्या चित्रिकरणादरम्यानचा रिंकूचा हा खास फोटो... रिंकूच्या एका चाहत्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

सैराटच्या चित्रिकरणादरम्यानचा रिंकूचा हा खास फोटो... रिंकूच्या एका चाहत्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

3 / 5
सैराटमधले आर्ची आणि परशा... या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचा हा जुना फोटो...

सैराटमधले आर्ची आणि परशा... या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचा हा जुना फोटो...

4 / 5
सैराट या सिनेमात रिंकूचं पात्र आर्ची हे प्रचंड डॅशिंग दाखवण्यात आलं होतं. ती बुलेट चालवताना दाखवलं होतं. असाच बुलेटवरचा रिंकूचा हा फोटो आणि सैराटमधील गुलाबाची फुलं हातात घेतलेला हा फोटो...

सैराट या सिनेमात रिंकूचं पात्र आर्ची हे प्रचंड डॅशिंग दाखवण्यात आलं होतं. ती बुलेट चालवताना दाखवलं होतं. असाच बुलेटवरचा रिंकूचा हा फोटो आणि सैराटमधील गुलाबाची फुलं हातात घेतलेला हा फोटो...

5 / 5
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....