‘सावळ्याची जणू मी सावली’ मालिका रंजक वळणावर; सारंगच्या लग्नात सावली…

Sawalyachi Janu Me Savali Serial : 'झी मराठी'वरील 'सावळ्याची जणू मी सावली' ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत सावली आणि सारंगच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. सारंगच्या संगीत समारंभात, सावली गाणं देखील गाणार आहे. त्यामुळे आता ही मालिका कोणतं वळण घेते पाहावं लागेल.

| Updated on: Nov 16, 2024 | 3:44 PM
'सावळ्याची जणू सावली' मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सारंगच्या आणि सावलीच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंब साडीच्या दुकानात जातात. सारंग एक सुंदर साडी निवडतो, जी शेवटी सावलीपर्यंत पोहोचते.

1 / 5
सारंग आणि सावलीच्या कुटुंबांनी हळदीचा समारंभ आयोजित केला आहे. अलका गुपचूप सारंगच्या हळदीला सावलीच्या हळदीसोबत बदलते, आणि ती उष्टी हळद सावलीपर्यंत पोहोचते. सावलीला हळद लागत असताना भैरवी अस्वस्थ आहे.

सारंग आणि सावलीच्या कुटुंबांनी हळदीचा समारंभ आयोजित केला आहे. अलका गुपचूप सारंगच्या हळदीला सावलीच्या हळदीसोबत बदलते, आणि ती उष्टी हळद सावलीपर्यंत पोहोचते. सावलीला हळद लागत असताना भैरवी अस्वस्थ आहे.

2 / 5
हळदीत गोंधळ घालण्याचा प्रयत्नात आहे. पण जगन्नाथ आणि अलका ही परिस्थिती हाताळतात. सावलीला हळदीत नटलेलं पाहून अलकाला तिच्या मुलीची आठवण येते, आणि ती भावुक होते. जगन्नाथ तिचं सांत्वन करतो.

हळदीत गोंधळ घालण्याचा प्रयत्नात आहे. पण जगन्नाथ आणि अलका ही परिस्थिती हाताळतात. सावलीला हळदीत नटलेलं पाहून अलकाला तिच्या मुलीची आठवण येते, आणि ती भावुक होते. जगन्नाथ तिचं सांत्वन करतो.

3 / 5
सारंगच्या घरी संगीत समारंभादरम्यान भैरवी सावलीला गाणं गाण्यासाठी आमंत्रित करते. परंतु, सावलीच्या घरी हळदी समारंभ सुरू असल्याने घरचे तिला गावाच्या हद्दीतून बाहेर जाण्यास मनाई करतात. तरीही, दिलेला शब्द पाळण्यासाठी सावली सर्व आव्हानं स्विकारून सारंगच्या घरी गाण्यासाठी जाते.

4 / 5
आता लग्नाच्या आदल्या दिवशी, जगन्नाथ त्याचा अंतिम डाव उघड करणार आहे. तर इकडे सारंगच्या घरी लग्नाच्या पूर्वसंध्येला तिलोत्तमाला काही वाईट संकेत आणि अपशकुन असल्याचं जाणवतात. नियतीने काय लिहलं आहे सारंग आणि सावलीच्या नशीबात ? जगन्नाथने रचलेला कट यशस्वी होईल का? हे आता पुढच्या भागात पाहायला मिळेल.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.