Gauri Khan | गौरी खानचा ग्लॅमरस अंदाज, शाहरुख खानच्या पत्नीचे ‘हे’ फोटो पाहून चाहतेही म्हणाले ‘व्वा!’

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान (Gauri Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. गौरी पेशाने एक इंटिरियर डिझायनर असून, ती बहुतेकदा तिच्या डिझाईन्सचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.

| Updated on: Mar 25, 2021 | 1:25 PM
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान (Gauri Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. गौरी पेशाने एक इंटिरियर डिझायनर असून, ती बहुतेकदा तिच्या डिझाईन्सचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते. स्टाईलच्या बाबतीत गौरी कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती नेहमीच जबरदस्त आकर्षक आणि स्टायलिश दिसते. स्टायलिश असण्याबरोबरच ती फिटनेस फ्रीकही आहे. तिचा फिटनेस बघून तिच्या वयाचा अंदाज घेणे कठीण आहे.

1 / 5
गौरी खानने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये ती बरीच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. फॅशनिस्टाने पुन्हा एकदा आपल्या लूकमुळे चाहत्यांना प्रभावित केले. गौरी खानने पिकॉक मासिकाच्या मुखपृष्ठासाठी फोटोशूट केले आहे.

2 / 5
या शूटसाठी तिने डिझायनर फाल्गुनी आणि शेनची डिझाईन ड्रेसगेस परिधान केली. हे फोटो शेअर करताना गौरीने लिहिले की, ‘Missing the madness at the shoot’.

3 / 5
या फोटोमध्ये गौरीने थाय स्लिट डिझाईनसह एक मिनी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेससह गौरीने कोणतेही ज्वेलरी परिधान केलेली नाही. तिने या ड्रेससह लाल आणि काळ्या रंगाच्या हिल्स परिधान केल्या आहेत. या आऊटफिटसह ग्लॅम मेकअप करताना गौरीने डोळ्यांना स्मोकी लूक दिला आहे.

4 / 5
गौरीने मासिकाच्या डिजिटल कॅव्हर्नसाठी अ‍ॅनिमल प्रिंट बॉडी फिट ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. याआधीही गौरी खानने वेगवेगळ्या ब्रँडचे फोटोशूट केले आहेत. ती अनेकदा आपल्या कुटुंबियांसह सोशल मीडियावर फोटो शेअर करते. इंटिरियर डिझायनिंगच्या क्षेत्रात त्याने विशेष स्थान मिळवले आहे. गौरीने करण जोहर, रणबीर कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलेब्सच्या घरांची डिझाईन केली आहे.

5 / 5
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.