न्यायालयीन नाट्याचा थरार , ‘गिल्टी माईंड्स’मध्ये श्रिया पिळगांवकरची प्रमुख भूमिका
कायद्यावर आधारित नविन वेब सिरीज गिल्टी माईंड्स (Guilty Minds) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा आहे. या चित्रपटामध्ये श्रिया पिळगांवकर (Shreya Pingavkar) आणि वरूण मित्रा (Varun Mitra)मुख्य भूमिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या सिरीजमध्ये दोन तरूण आणि महत्त्वाकांक्षी वकिलांचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
1 / 4

2 / 4
या मालिकेत एक अतिशय प्रामाणिक आणि सरळ मार्गाने चालणारा वकील आणि दुसरा वकील हा नितीमत्ता पणाला लावून काम करणाला वकिल दाखवण्यात आला आहे. या दोन्ही तात्त्विकदृष्ट्या भिन्न भूमिका पाहायला मिळणार आहेत.या सिरिजचे दिग्दर्शन दिग्दर्शन शेफाली भूषणने केले आहे.
3 / 4
काय आहे दिग्दर्शिका शेफाली भूषण मतं “माझ्याकरिता गिल्टी माईंड्स केवळ नाट्यमालिका नसून त्यापेक्षा अधिक आहे. माझ्या कुटुंबाकडून कायद्याविषयीची जी शिकवण मला मिळाली, त्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. माझ्या घरी रात्रीच्या जेवणादरम्यान कायदा हा विषय असायचा, त्याच वातावरणात मी लहानाची मोठी झाले. मलाही कायम याच विषयाचे कुतूहल वाटत आले. विविध केसच्या शोध घेत गिल्टी माईंड्सने आकार घेतला”, असे गिल्टी माईंड्सची निर्माती आणि दिग्दर्शिका शेफाली भूषण यांनी सांगितले.
4 / 4
ही सिरिज भारतामध्ये आणि 240 अन्य देशा-प्रदेशात राहणाऱ्यांसाठी ही मालिका प्राईम व्हिडीओवर पाहता येणार असून, 22 एप्रिल 2022 पासून अमेझॉन ओरिजिनल (Amazon Original) सिरीजवर प्रेक्षक ती पाहून त्याचा आनंद घेऊ शकणार आहेत.