कार्तिकी गायकवाडच्या घरी ‘लिटिल चॅम्प’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Singer Kartiki Gaikwad and Ronit Pise had a son : गायिका कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. या दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना ही बातमी दिली आहे. कार्तिकी आणि रोनित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पाहा फोटो...
Most Read Stories