वरुण धवन आणि पलक तिवारी मंगळवारी एकत्र दिसले. दोघांनी एकत्र फोटो क्लिक केले. (फोटो क्रेडिट: इंस्टाग्राम)
यावेळी वरुणने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जॅकेट घातले होते. त्याचवेळी पलक लाल रंगाचा ड्रेसमध्ये दिसली. (फोटो क्रेडिट: इंस्टाग्राम)
असे सांगितले जात आहे की, वरुण आणि पलक एका जाहिरातीसाठी एकत्र आले होते. दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (फोटो क्रेडिट: इंस्टाग्राम)
सध्या पलक प्रसिध्दीमध्ये आहे. नुकताच पलकचे एक गाणे रिलीज झाले आहे. (फोटो क्रेडिट: इंस्टाग्राम)
वरुणबद्दल बोलायचे झाले तर तो जुग-जुग जियो आणि भेडिया या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो क्रेडिट: इंस्टाग्राम)