‘टाईम प्लीज’मध्ये उमेश कामतसोबत झळकलेल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Actress : 'टाईम प्लीज' या सिनेमामध्ये अभिनेता उमेश कामत याच्यासोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? आता ती एका मालिकेत ही अभिनेत्री काम करतेय. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. कोण आहे ही अभिनेत्री? वाचा सविस्तर बातमी.....

| Updated on: Nov 19, 2024 | 10:18 AM
अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांचा टाईम प्लीज हा सिनेमा आठवतो का? 2013 ला आलेल्या या सिनेमात झळकलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का?

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांचा टाईम प्लीज हा सिनेमा आठवतो का? 2013 ला आलेल्या या सिनेमात झळकलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का?

1 / 5
उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्यासोबत एका सीनमध्ये ही चिमुकली दिसली होती. ही चिमुकली आता मराठी मालिका जगतातील प्रसिद्ध चेहरा आहे. एका मालिकेत ती सध्या दिसते आहे.

उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्यासोबत एका सीनमध्ये ही चिमुकली दिसली होती. ही चिमुकली आता मराठी मालिका जगतातील प्रसिद्ध चेहरा आहे. एका मालिकेत ती सध्या दिसते आहे.

2 / 5
टाईम प्लीज सिनेमातील चिमुकली म्हणजे अभिनेत्री गिरीजा प्रभू.... गिरीजा आता स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत दिसते आहे. 'गौरी' ही तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

3 / 5
टाईम प्लीज सिनेमात मी एका सिनमध्ये मी दिसले आहे. उमेश कामतच्या शेजारी क्रिकेट खेळत असलेल्या मुलांमध्ये मी एकटीच मुलगी आहे. तेव्हा मला काहीही कळत नव्हतं. दिग्दर्शकांनी सांगितलं तसं मी करत होते, असं गिरीजाने एका मुलाखतीत सांगितलं.

4 / 5
गिरीजा प्रभू ही तिच्या अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे साडे चार लाख फॉलोव्हर्स आहेत. नेटकरी तिच्या पोस्टला पसंती देत असतात.

गिरीजा प्रभू ही तिच्या अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे साडे चार लाख फॉलोव्हर्स आहेत. नेटकरी तिच्या पोस्टला पसंती देत असतात.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.