मी एकदम साधा माणूस, पण राग आला तर…; सूरज चव्हाणचं विधान चर्चेत

Suraj Chavan in Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सिझन गाजतोय ते स्पर्धकांमुळे... 'बिग बॉस मराठी' च्या घरातील स्पर्धकांवर प्रेक्षक प्रें करत आहेत. ज्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय त्याच सूरज चव्हाणचा नंबर वरचा आहे. आता त्याचा एक डायलॉग चर्चेत आहे. वाचा सविस्तर..

| Updated on: Sep 14, 2024 | 2:28 PM
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सोशल मीडिया स्टार गुलीगत सूरज चव्हाणने अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आजच्या भागात सूरज पॅडी आणि अंकितासोबत गप्पा मारताना दिसून येणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सोशल मीडिया स्टार गुलीगत सूरज चव्हाणने अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आजच्या भागात सूरज पॅडी आणि अंकितासोबत गप्पा मारताना दिसून येणार आहे.

1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात असताना सूरजला गावची आठवण आली आहे. माझ्यासाठी गाव महत्वाचं आहे... कधी गावाकडे जातोय आणि सर्वांना भेटतोय असं मला झालंय. इथे नुसता आरडाओरडा सुरू असतो, असं सूरज म्हणतो.

'बिग बॉस मराठी'च्या घरात असताना सूरजला गावची आठवण आली आहे. माझ्यासाठी गाव महत्वाचं आहे... कधी गावाकडे जातोय आणि सर्वांना भेटतोय असं मला झालंय. इथे नुसता आरडाओरडा सुरू असतो, असं सूरज म्हणतो.

2 / 5
आपल्या भावनांवर कंट्रोल करणं गरजेचं आहे, असं अंकिता त्याला म्हणते. त्यावर सूरज चव्हाण तिला उत्तर देतो. मी एकदम साधा माणूस आहे. पण राग आला तर मी पुढचं मागचं बघत नाही. इथे मी स्वत:ला खूप कंट्रोल केलंय, असं सूरज म्हणतो.

3 / 5
आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. यात सूरज चव्हाण पॅडीचा मसाज करताना दिसतोय. सूरजचा मसाज पाहून पॅडी दादा म्हणतो की, तुला मसाज काय असतो तेच दाखवतो! आधी 'बिग बॉस'च्या घरात न बोलणारा सूरज चव्हाण आता हळूहळू बोलायला लागला आहे. आता त्याचा गेम लोकांना आवडू लागला आहे.

4 / 5
सूरज हा अतिशय सामान्य कुटुंबातला आहे. सोशल मीडियावरून प्रसिद्ध झालेला सूरज आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात पोहोचला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील त्याचा वावर लोकांना आवडतो आहे. त्याचा साधेपणा लोकांना भावतो आहे.

5 / 5
Follow us
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....