Tara Sutaria : बोल्ड अँड ब्युटिफुल तारा सुतारिया हिचा अंगावर काटा आणणारा लूक; Apurva सिनेमातील पहिली झलक

Bollywood Actress Tara Sutaria first look in Apurva Movie : अपूर्वा या सिनेमातील अभिनेत्री तारा सुतारिया हिचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तिचा हा घाबरवणारा लूक प्रेक्षकांना चकित करतो आहे. तिच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे. पाहा खास फोटो...

| Updated on: Oct 23, 2023 | 1:12 PM
तारा सुतारिया... बॉलिवूडमधील बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्रींपैकी एक... तिचा नवा लूक सध्या समोर आला आहे.

तारा सुतारिया... बॉलिवूडमधील बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्रींपैकी एक... तिचा नवा लूक सध्या समोर आला आहे.

1 / 5
तारा सुतारिया ही अपूर्वा या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमातील तारा सुतारिया हिचा अंगावर काटा आणणारा लूक सध्या चर्चेत आहे.

तारा सुतारिया ही अपूर्वा या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमातील तारा सुतारिया हिचा अंगावर काटा आणणारा लूक सध्या चर्चेत आहे.

2 / 5
15 नोव्हेंबरला हा सिनेमा अपूर्वा हा सिनेमा डिझ्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सिनेमातील ताराचा हा घाबरवणारा लूक...

15 नोव्हेंबरला हा सिनेमा अपूर्वा हा सिनेमा डिझ्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सिनेमातील ताराचा हा घाबरवणारा लूक...

3 / 5
ताराला या सिनेमासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खतरनाक दिसतीयेस... पण खूप साऱ्या शुभेच्छा, असं तिच्या चाहत्याने म्हटलं आहे.

ताराला या सिनेमासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खतरनाक दिसतीयेस... पण खूप साऱ्या शुभेच्छा, असं तिच्या चाहत्याने म्हटलं आहे.

4 / 5
ताराच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. किलर लूक! या सिनेमासाठी उत्सुक आहे, असं ताराच्या चाहत्याने म्हटलं आहे.

ताराच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. किलर लूक! या सिनेमासाठी उत्सुक आहे, असं ताराच्या चाहत्याने म्हटलं आहे.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.