Nusrat Jahan Photos : “मी फुलासारखी नाही तर बॉम्बसारखी नाजूक!”, तृणमूल खासदार नुसरत जहाँ यांची पोस्ट चर्चेत

Nusarat Jahan Photos : तृणमूल खासदार नुसरत जहाँ यांची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्यांनी व्हाईट कलरचा वनपीस घातलाय. डोळ्याला चष्मा लावलाय, त्यांचा हा लूक त्यांच्या चाहत्यांना आवडला आहे. या फोटोला नुसरत यांनी दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे

| Updated on: Mar 30, 2022 | 6:52 PM
तृणमूल खासदार नुसरत जहाँ यांची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्यांनी व्हाईट कलरचा वनपीस घातलाय. डोळ्याला चष्मा लावलाय, त्यांचा हा लूक त्यांच्या चाहत्यांना आवडला आहे. या फोटोला नुसरत यांनी दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे.

1 / 5
नुसरत यांनी या फोटोला "मी फुलासारखी नाजूक नाही तर बॉम्बसारखी नाजूक आहे", असं कॅप्शन दिलंय. त्यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

नुसरत यांनी या फोटोला "मी फुलासारखी नाजूक नाही तर बॉम्बसारखी नाजूक आहे", असं कॅप्शन दिलंय. त्यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

2 / 5
नुसरत जहाँ यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत फोटो आवडल्याचं सांगितलं आहे. "तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात", असं एकजण म्हणाला आहे. दुसऱ्याने "मी कायम तुमचा फॅन आहे, तुम्ही मला कायम प्रेरणा देता", असं म्हटलंय.

3 / 5
नुसरत जहाँ खासदार झाल्यानंतर त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आल्या होत्या. निखिल जैन यांच्यासोबतचं लग्न, मग काडीमोड आणि आता अभिनेता यशदास गुप्ता यांच्यासोबतचं लग्न यामुळे त्या कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.

4 / 5
पश्चिम बंगालमध्ये सिनेसृष्टीतून राजकारणात आलेल्यांची संख्या जास्त आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत  बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी तृणमुलमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली आणि जिंकल्या... सध्या त्या पश्चिम बंगालमधील बसीरहट मतदारसंघाच्या खासदार आहेत.

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.