तुळजा करणार सूर्याला प्रोपोज, काय असेल सूर्याचं उत्तर?; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका रंजक वळणावर

Tulja Proposed Surya : 'लाखात एक आमचा दादा' मालिका रंजक वळणावर आली आहे. तुळजाने अखेर सूर्याला प्रोपोज केलं आहे. तुळजाच्या प्रपोजलला काय असेल सूर्याचं उत्तर? नदीच्या किनारी हा सिने शूट करण्याचा अनुभव कसा होता? यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिलीय. वाचा सविस्तर...

| Updated on: Nov 14, 2024 | 3:01 PM
'लाखात एक आमचा दादा' झी मराठीवरील ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मालिकेत एक रोमांचक आणि इमोशनल क्षण येत आहेत. तुळजा- सूर्याच्या आयुष्यात आता एक महत्वाचा टप्पा आला आहे.

1 / 5
ज्याची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण म्हणजे तुळजा आणि सूर्या मधल्या प्रेमाची सुरुवात.... अखेर तुळजा आता सूर्याला प्रपोज करणार आहे. तुळजा सूर्याला नदी पात्रात प्रोपोज करणार आहे. या आधी फक्त सूर्याचं, तुळजासाठी प्रेम पहिले होते, पण आता तुळजाच्या या साहसी कृत्यामुळे प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे.

2 / 5
तुळजा तिच्या स्टाईलने सूर्याला प्रपोज करणार आहे. प्रेमाची खरी कबुली देण्यासाठी नदीत उडी मारणार आहे. प्रोपोजलचा प्रोमो पाहून जशी तुमची उत्सुकता वाढली असेल अगदी तशीच तुळजा म्हणजेच अभिनेत्री दिशा परदेशीही उत्सुक आहे. कारण तिने पहिल्यांदाच असा सीन शूट केला आहे.

3 / 5
तुळजाचा प्रपोजल सीन खूप युनिक आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं काही अनुभवतेय. आम्ही नदीत शूट केलंय आणि नदीला बऱ्यापैकी प्रवाह होता. मला पाण्यात उडी मारायची होती.  पाणी खूप थंड होतं आणि हा सीन सर्वांसाठी महत्वाचा होता. वेळ घेऊन आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊनच सीन शूट होत होता, असं दिशा म्हणाली.

4 / 5
मी साडी नेसली होती. मला साडी आणि मेकअप दोन्ही सांभाळायचा होता आणि एक्सप्रेशन देऊन डायलॉग्स ही बोलायचे होते. सगळं एकत्र मॅनेज करून निभावणं मला  प्रचंड वेगळा अनुभव देऊन गेला. शूट करत असताना नितीश आणि माझ्या पायाला मोठ- मोठे दगड टोचत होते पण आम्ही हा सीन पूर्ण केला, असं दिशाने सांगितलं.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.