वरुण धवन आणि रश्मिका मंधानाचे खास फोटो समोर आले आहेत.
एका जाहिरातीच्या निमित्ता वरुण धवन आणि रश्मिका मंधाना एकत्र आले होते.
जाहिरातीचं शूट झाल्यानंतर वरुन आणि रश्मिकानं खास फोटोशूट केलं.
मुंबईत रश्मिका आणि वरुण धवन यांचं एकत्र जाहिरातीचं शूटिंग सुरु होतं.
पुष्पा सिनेमात काम केलेल्या रश्मिकानं वरुण सोबत फोटो शूट केल्यानंतर आता ती लवकरच बॉलिवूडच्याही एखाद्या सिनेमात झळकणार आहे की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.