Photo : कोण आहेत नव्या नवेली नंदा आणि मीजान जाफरी, दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा

गेले अनेक दिवस मीजान जाफरी आणि नव्या नवेली नंदा यांच्या नात्याविषयी बरीच चर्चा होत आहे. (Who are the Navya Naveli Nanda and Meezan Jaffrey, Rumours about being in a relationship)

| Updated on: Feb 08, 2021 | 11:36 AM
गेले अनेक दिवस मीजान जाफरी आणि नव्या नवेली नंदा यांच्या नात्याविषयी बरीच चर्चा होत आहे.

गेले अनेक दिवस मीजान जाफरी आणि नव्या नवेली नंदा यांच्या नात्याविषयी बरीच चर्चा होत आहे.

1 / 8
नव्या नवेली नंदा ही अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी आहे.

नव्या नवेली नंदा ही अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी आहे.

2 / 8
मीजान हा प्रसिद्ध अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा आहे.

मीजान हा प्रसिद्ध अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा आहे.

3 / 8
दोन्ही स्टारकिड्स शाळेपासून एकमेकांना ओळखतात आणि एकत्र मोठे झाले आहेत. 2017 मध्ये या दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी व्हायरल झाली होती.

दोन्ही स्टारकिड्स शाळेपासून एकमेकांना ओळखतात आणि एकत्र मोठे झाले आहेत. 2017 मध्ये या दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी व्हायरल झाली होती.

4 / 8
एकदा मुंबईतील एका थिएटरमध्ये दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यावेळी दोघांनीही स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न केला होता.

एकदा मुंबईतील एका थिएटरमध्ये दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यावेळी दोघांनीही स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न केला होता.

5 / 8
 त्यावेळी दोघांचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. आता या बातम्यांबद्दल अभिनेता जावेद जाफरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहेत.

त्यावेळी दोघांचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. आता या बातम्यांबद्दल अभिनेता जावेद जाफरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहेत.

6 / 8
जावेद जाफरी यांनी नव्या आणि मीजान रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी नाकारली आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जावेद म्हणाले, की लोक मैत्रीला वेगळा अर्थ देतात.

जावेद जाफरी यांनी नव्या आणि मीजान रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी नाकारली आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जावेद म्हणाले, की लोक मैत्रीला वेगळा अर्थ देतात.

7 / 8
 'लोकांना आशयाची इच्छा आहे. चांगले मित्र असण्याचा अर्थ नेहमीच काहीतरी वेगळा समजला जातो. ही मुले एकत्र मोठी झाली. माझा मुलगा आणि नव्या शाळेपासूनच चांगले मित्र आहेत. एवढंच नाही तर सारा अली खानसुद्धा त्याच शाळेत शिकली. ते घरी येतात तेव्हा 3 वाजेपर्यंत एकत्र असतात.

8 / 8
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.