‘शिवा’ मालिका नव्या वळणावर; आशुतोषनं पुढे केला मैत्रीचा हात, बदलेल का दोघांचं आयुष्य?

Zee Marathi Shiva Serial Ashutosh and Shivani Chemistry : शिवा-आशुच्या आयुष्यात आलेलं हे नवं वळण, बदलेल का दोघांचं आयुष्य?; शिवा ही मालिका वेगळ्या वळणावर.. आशुतोषने केला मैत्रीसाठी हात पुढे... दोघांमधली मैत्री बहरतेय... आता काय घडणार? वाचा सविस्तर...

| Updated on: Mar 03, 2024 | 7:02 PM
झी मराठीवरील शिवा ही मालिका लोकांच्या पसंतीला उतरतेय. या मालिकेतील शिवा आणि आशुतोष ही पात्र लोकांना आपलीशी वाटत आहेत.

झी मराठीवरील शिवा ही मालिका लोकांच्या पसंतीला उतरतेय. या मालिकेतील शिवा आणि आशुतोष ही पात्र लोकांना आपलीशी वाटत आहेत.

1 / 5
डॅशिंग शिवाची सर्वत्र चर्चा आहे. नेहमी मालिकांमध्ये दिसणाऱ्या पात्रांपेक्षा शिवा हे कॅरेक्टर वेगळं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते आवडतं आहे.

डॅशिंग शिवाची सर्वत्र चर्चा आहे. नेहमी मालिकांमध्ये दिसणाऱ्या पात्रांपेक्षा शिवा हे कॅरेक्टर वेगळं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते आवडतं आहे.

2 / 5
आता शिवा ही मालिका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे... इथून मागे कायम भांडणं करताना दिसणारी शिवा आणि आशुतोष यांच्यात आता मैत्रीचं नातं फुलू लागलं आहे.

आता शिवा ही मालिका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे... इथून मागे कायम भांडणं करताना दिसणारी शिवा आणि आशुतोष यांच्यात आता मैत्रीचं नातं फुलू लागलं आहे.

3 / 5
आशुतोषने शिवाकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. आता आशुने दिलेला मैत्रीचा प्रस्ताव शिवानेही मान्य केलाय. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीचं नातं सुरु झालंय.

आशुतोषने शिवाकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. आता आशुने दिलेला मैत्रीचा प्रस्ताव शिवानेही मान्य केलाय. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीचं नातं सुरु झालंय.

4 / 5
विशेष म्हणजे आशुतोषनं शिवासाठी खास कविताही केली आहे. त्यामुळे हळूहळू फुलू लागलेली या दोघांमधली मैत्री आता या मालिकेला कोणतं नवं वळण देणार हे पाहावं लागेल.

विशेष म्हणजे आशुतोषनं शिवासाठी खास कविताही केली आहे. त्यामुळे हळूहळू फुलू लागलेली या दोघांमधली मैत्री आता या मालिकेला कोणतं नवं वळण देणार हे पाहावं लागेल.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.