मुंबईत आलेला फक्त स्वप्न घेऊन, आज ‘तो’ कोट्यवधी संपत्तीचा मालक, पाहा कोण?
मुंबई ही अनेकांची स्वप्न साकार करणारी नगरी आहे. इथं आलेला आजपर्यंत कोणीही उपाशी राहिला ना रिकाम्या हाताने परतलाय. असाच एक कॉमेडियन जो आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. कोण आहे तो जाणून घ्या.
Most Read Stories