कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा; अफवांकडे लक्ष न देण्याचे कुटुंबियांचे आवाहन
राजू श्रीवास्तव यांची गेल्या दहा वर्षांत तीनदा अँजिओप्लास्टी झाली आहे.10 वर्षांपूर्वी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात पहिल्यांदा . त्यानंतर 7 वर्षांपूर्वी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. बुधवारी तिसऱ्यांदा डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
Most Read Stories