सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा ‘स्माइल अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून त्यांची "स्माइल अॅम्बेसेडर" म्हणून नियुक्ती करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4