Hardik Pandya : ग्रीसमध्ये क्रिकेटर हार्दिक पांड्या पत्नी नताशसोबत घालवतोय क्वॅलिटी टाईम

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असला तरी हार्दिक पांड्या या संघाचा भाग नाही. तो शेवटचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दिसला होता

| Updated on: Aug 21, 2022 | 3:24 PM
क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या कूल स्टाइलसाठी ओळखला जातो. तो त्याच्या क्रिकेटबद्दल जितका लोकप्रिय आहे, तितकाच तो त्याच्या फॅशन आणि स्टाइलमुळे लोकप्रिय आहेअलीकडेच हार्दिकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबतचे हॉट फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये नताशा खूपच हॉट दिसत आहे.

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये नताशा खूपच हॉट दिसत आहे.

2 / 5
हार्दिक शर्टलेस तर त्याची पत्नी नताशा मोनोकिनीच्या आउटफीटमध्ये दिसून आली आहे.  या सुंदर जोडप्याचे  फोटों  यूजर्सच्या  पसंतीस उतरत आहे  सोशल मीडिया युझर्स कॉमेंटमध्ये रेड हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

3 / 5
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ग्रीस आणि सॅंटोरिनी बेटावर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पत्नी नताशासोबत हार्दिक पांड्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल  होत आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ग्रीस आणि सॅंटोरिनी बेटावर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पत्नी नताशासोबत हार्दिक पांड्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

4 / 5
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असला तरी हार्दिक पांड्या या संघाचा भाग नाही. तो शेवटचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दिसला होता

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असला तरी हार्दिक पांड्या या संघाचा भाग नाही. तो शेवटचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दिसला होता

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.