तुमचीही लव्हस्टोरी अशीच होती?; धनश्री आणि चहलची लव्हस्टोरी वाचाच…

| Updated on: Jan 07, 2024 | 1:34 PM

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे धनश्री हिचे सोशल मीडियावर नेहमीच डान्सचे अत्यंत खास असे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. धनश्री हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते.

1 / 5
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री कायमच चर्चेत असतात. धनश्री हिचे अनेक डान्सचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अनेक क्रिकेटरसोबत डान्स करताना धनश्री ही दिसते.

2 / 5
आता नुकताच झलक दिखला जा 11 मध्ये धनश्री ही सहभागी झालीये. यावेळी धनश्री हिला तिच्या आणि युजवेंद्र चहलच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारण्यात आले.

3 / 5
धनश्री म्हणाली की, युजवेंद्र चहल याने एका दिवशी ठरवले की, त्याला डान्स शिकायचा आहे. त्याने माझे काही व्हिडीओ सोशल मीडियावर बघितले. त्यावेळी मी डान्स शिकवत असत.

4 / 5
युजवेंद्र चहल याने दोन महिने माझ्याकडे डान्स शिकला. मी त्याला चांगला डान्सर बनवले. मी त्याला डान्स शिकवल्यानंतर थेट त्याने अचानकपणे माझ्याकडे लग्नासाठी मागणी घातली.

5 / 5
गाैहर खान म्हणाली की, म्हणजे थेट छक्का युजवेंद्रने मारला. युजवेंद्र चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले.