ivana knol
क्रोएशियाची 'मिस्ट्री गर्ल'सुद्धा आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली आहे. सध्याची तिची स्टेडियम आणि बाहेर सुद्धा जोरदार चर्चा आहे. तिचं नाव इवाना नॉल असं आहे.
इवाना नॉल हीचा जन्म जर्मनी देशात झाला आहे. त्याच्यानंतर ती क्रोएशियाची राजधानी जागरेबमध्ये राहायला लागली. सद्या ती मियामीमध्ये राहत आहे.
इव्हाना नॉल हीने 2016 मध्ये मिस क्रोएशिया स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र, या स्पर्धेत इव्हाना नॉलने चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल आहे.