CSK संघाला आयपीएलआधीच मोठा धक्का, धोनीच्या तालमीतला हा खेळाडू मैदानातच रक्तबंबाळ

IPL 2024 CSK : क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. सीएसके संघाचा स्टार बॉलर दुखापती झाला आहे. आयपीएल सुरूहोण्याआधीच संघाच्या मागे दुखापतींच ग्रहण लागलं आहे.

| Updated on: Feb 18, 2024 | 11:11 PM
आयपीएल सुरू होण्याआधी एक धक्कादायक बामती समोर आली आहे. पुढील महिन्यात आयपीएलचं बिगुल वाजण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुका असल्याने तारखांबाबत संभ्रम असल्याची चर्चा आहे. मात्र त्याआधी एक सीएसकेसाठी वाईट बातमी आहे.

1 / 5
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाचव्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. धोनी याची यंदाची शेवटची आयपीएल असल्याचं बोललं जातं. सीएसकेमध्ये नव्याने दाखल झालेला खेळाडूला मैदानातच मोठी दुखापत झाली आहे.

2 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आहे. लिटन दास याने मारलेला चेंडू लागल्याने त्याला दुखापत झाली. ही दुखापत इतकी जबर होती की रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात झाला.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आहे. लिटन दास याने मारलेला चेंडू लागल्याने त्याला दुखापत झाली. ही दुखापत इतकी जबर होती की रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात झाला.

3 / 5
मुस्तफिजुर रहमान याला  रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नेटमध्ये खेळाडू सराव करत असताना त्याला चेंडू लागला. सीटी स्कॅनमध्ये कोणतीही अंतर्गत दुखापत दिसून आली नाही

मुस्तफिजुर रहमान याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नेटमध्ये खेळाडू सराव करत असताना त्याला चेंडू लागला. सीटी स्कॅनमध्ये कोणतीही अंतर्गत दुखापत दिसून आली नाही

4 / 5
चेन्नई सुपर किंग्जकडे आधीच केवळ दोन विदेशी वेगवान गोलंदाज आहेत. त्यातील मुस्तफिजुर रहमान एक आहे, त्यामुळे सीएसकके संघातील धोनीच्या तालमीत नव्याने दाखला झालेला स्टार खेळाडू लवकरात लवकर बरा व्हावा अशा आशेवर सीएसके संघव्यवस्थापन  आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.